Two Silent Rare Video clips of Swatantraveer Savarkar available first time
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दोन दुर्मिळ मूक-चित्रफिती प्रथमच उपलब्ध
Information Ministry of Great Britain in association with 20th Century Fox formed India Movie Tones in order to make documentary films on India. Few Fils were made and were shown to limited audience in Europe and America. These news reels contained two video clippings of Swanantraveer Savarkar addressing mamoth crowds. For 68 years these films were lying in archives of Imperial war museum, London. Sawatantryaveer Savarkar Smarak procured these clippings for exclusive viewing at this website. All the rights vest with Imperial War Musium, London.
ब्रिटीश सरकारच्या माहिती खात्याने ट्वेन्टी एटथ सेन्चुरी फोक्स च्या सहकार्याने भारतात माहितीपट निर्मिती साठी इंडिया मूवी टोन ची स्थापना केली.बनविलेले काही माहिती पट युरोप तथा अमेरिकेत दाख्विल्र गेले. यात स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रचंड जनसमुहाला संबोधित करीत असतानाच्या दोन चित्र फिती आहे, या चित्र फिती गेली ६८ वर्षे लंदन येथील इम्पिरीअल वॉर म्युझियम येथील संग्रहात दडून होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मरकाने या फिती केवळ आपल्या या संकेत स्थळावर बघण्य साठी मिळविल्या आहेत. यांचे सर्व अधिकार इम्पिरीयल वॉर म्युझियम, लंदन कडे सुरक्षित आहेत.