स्मारकाच्या विभिन्न उपक्रमातील खेळाडूंसाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा स्मारकात आहे. खेळाडूंव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनाही ही सुविधा उपलब्ध आहे.
वेळ : सोमवार ते शनिवार ६-३० ते ८.३०
संपर्क : स्मारक कार्यालय - +९१-२२-२४४६५८७७
|