स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ववरुद्ध खोट्या आरोपांना चोख
उत्तर
२४ जानेवारी २०१६ च्या ‘द ववक’ या साप्ताहिकाच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची
बदनामी करणारा लेख प्रसिसद्ध झाला आिे. इततिास संशोधनाच्या नावावर लेखकाने
वस्तुस्स्ितीचा ववपयाास करून एका मिान क्ांततकारकाचा अपमान केला आिे. या लेखातील
प्रत्येक मुद्दा याआधी अनेकदा खोडून काढला गेला असतानािी आज `द वीक' ने एक नवीन
संशोधन सादर करण्याच्या अववर्ाावात नुराणी आणण शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले
तनराधार आरोप पुन्िा सादर केले आिेत.
१९०५ सालीच संपूणा स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून
ब्रिहाशांववरुद्ध बंड पुकारले िोते. तत्कासिलन राजकीय पररस्स्ितीत १९३० सालापयंत कााँग्रेसलािी
अशी मागणी करण्याचे धैया झाले नव्िते. अशा असामान्य धैयाशाली व्यक्ततीवर चचखलफे क
करणा-या या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर मुख्यत: पाच आरोप करण्यात आलेआिेत.
आरोप क्. १. - स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्येगेल्यानंतर खचले आणण
त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रं पाठववली, जयांचा उल्लेख माझी जन्मठेप या
चररत्रात नािी; त्यांना कोल
ू
आहद क
ु
ठल्यािी कठोर सिशक्षा झाल्या नव्ित्या.
वस्तुस्स्िती – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली सुाका व्िावी, यासाठी अनेकदा
आवेदनपत्रं पाठववली िोती आणण िी वस्तुस्स्िती त्यांनी आपल्या `माझी जन्मठेप' या
आत्मचररत्रात कधीिी लपववली नािी. परंतुया आवेदनपत्रांत कुठे िी आपल्या कृत्याबद्दल माफी
आणण पश्चाताप नािी. सावरकर बॅररस्ार िोते. त्यामुळे वककलीबाण्याने आपल्या सुाकेसाठी
कायद्याच्या चौकाीत प्रयत्न करणे त्यांच्या दृष्ाीने गैर नव्िते. कुठल्यािी प्रकारे ब्रिहाशांच्या
तावडीतून सुाणे आणण पुन्िा लढा उर्ारणे, िे प्रत्येक क्ांततकारकाचेकताव्य आिे, िे सावरकरांचे
मत िोते. िे आपले मत, अंदमानात असलेल्या क्ांततकारकांपढे ु ते वारंवार मांडत. याला िोर
क्ांततकारक सस्च्चंद्रनाि संन्याल साक्षीदार िोते. लािोर कााच्या खाल्यात त्यांना जन्मठेपेची
सजा झाली िोती आणण सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते सुाले. नंतर त्यांनी पुन्िा जोमाने
क्ांततकाया सुरू केले आणण प्रसिसद्ध काकोरी कााचे सूत्रधार म्िणून त्यांना पुन्िा जन्मठेपिी
झाली. आपल्या ‘बंदी जीवन’ या आत्मचररत्राच्या पान २२६ वर ते म्िणतात, ``सावरकरांनी
केलेल्या अजाात माझ्याप्रमाणेच सिकायााचेवचन हदलेिोते, परंतुमाझी सुाका झाली पण त्यांची
का नािी?... ... ... कारण सरकारला अशी र्ीती िोती की, सावरकरांची सुाका झाली तर
मिाराष्रात पुन्िा बंडाचा र्डका उडेल.''
`द वीक' ने नोव्िेंबर १९१३ मधला एक अजा हदला आिे. परंतु त्यात कुठे िी पश्चाताप
ककंवा माफी नािी. या अजाात आम्िाला एकतर राजकीय बंदी िा दजाा द्या, नािीतर सामान्य
बंहदवानांप्रमाणे सवलती द्या आणण िे शक्तय नसेल तर र्ारतात अिवा िह्मदेशातील तुरुंगात
पाठवा िी मुख्य मागणी आिे.
या अजााच्या शेवाी “Where else the prodigal son can go..” िे वाक्तय असले तरी ती
व्यंगोक्तती आिे. याच अजाातील “ववशेष गैरसोई र्ोगण्यासाठीच आम्िाला ववशेष कै दी म्िणून
गणले जाते”, “युरोपमधील इतर लोकशािीवादी देशात अशी मागणी करावी लागली नसती”,
“”प्रत्येक मनुष्याचा जो मुलर्ूत अचधकार आिे, अशा गोष्ाींची मागणी करावी लागणे िेच ददुैवी
आिे” इत्यादी वाक्तयातून ब्रिाीशांना लगावलेले ाोले बघता हि गोष्ा स्पष्ा िोते.
स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुं गात खचले िोतेकी नािी आणण सावरकरांनी सुाके च्या अजाात
सिलहिलेला मजकूर िा त्यांच्या व्यूिरचनेचा र्ाग िोता की नािी, िे बघायचे असेल तर त्यासाठी
जेलमध्ये त्यांच्याबरोबर सिशक्षा र्ोगत असलेलेक्ांततकारक आणण तुरुं गाच्या नोंदी तपासणे, िाच
एकमेव मागा आिे. परंतुश्री. ाकले यांनी असे कािीिी केलेले नािी. सावरकरांबरोबर तुरुं गात
असलेलेक्ांततकारक उल्लासकर दत्त, र्ाई परमानंद, पथ्वीसिसंि ृ आझाद आणण रामचरण शमाा या
प्रसिसद्ध क्ांततकारकांनी आपल्या आत्मचररत्रात केलेले सावरकरांचे उल्लेख वस्तुस्स्िती स्पष्ा
करतात.
उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झाका आला िोता. त्या आधी त्यांना जेव्िा
िातकडीत ाांगून ठेवले िोते. तेव्िा तापाच्या र्रात त्यांना र्ास झाला. त्यात जेलर बारी ने
त्यांना द्ंवद्व युद्धाचे आव्िान हदल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने लढतात व बारीचा परार्व
करतात. (१२ years in prison life – page ६४ & ६५) आता अगदी भ्रमात असतानादेखील
सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आिेत, िा उल्लासकर दत्त यांचा ववश्वास िा सावरकरांचे
मनोबल १९१२ मध्ये कसे िोते, िे सिसद्ध करतो.
१९१३ मध्ये सुराजय पत्राचे संपादक रामशरण शमाा यांना संपात र्ाग घेतल्याबद्दल
जेव्िा सजा वाढववण्याची धमकी जेलरनेहदली तेव्िा त्यांनी उत्तर हदले``यहद ववनायक सावरकर
५० वषा काा सकते िैं, तो मैंर्ी काा लूंगा।'' (काला पानी का ऐततिासिसक दस्तऐवज पष्ठृ ५३)
म्िणजेच १९१३ मध्ये देखील क्ांततकारक सावरकरांकडे एक आदशा म्िणूनच बघत िोते. जर
सावरकरांचे मनोबल तुाले असते तर असे शक्तय िोते का?
१९१९ मधल्या संपाबद्दल अंदमानमध्ये सजा र्ोगत असलेले मिान क्ांततकारक र्ाई
परमानंद आपल्या ‘आपबीती’ या चररत्रात म्िणतात की, जेलमध्येझालेल्या कुठल्यािी संघषाासाठी
जेलर बारी आणण पयावेक्षक, सावरकर बंधनूं ाच जबाबदार धरत असत. (आपबीती – पष्ठृ १०२)
१४ नोव्िेंबर १९१३ चा अजा देताना सावरकरांनी सर रेस्जनॉल्ड क्ेडॉक यांच्याशी व्यक्ततीगत
चचाा केली िोती. िा अजा सरकारकडे पाठववताना िा अजा त्यांनी यांना देताना, त्यांच्याशी
व्यक्ततीगत चचाा केली िोती. िा अजा सरकारकडे पाठववताना आपल्या २३ नोव्िेंबर १९१३ च्या
अिवालात सर रेस्जनॉल्ड क्ेडॉक यांनी सावरकरांबद्दल काढलेले तनष्कषा अत्यंत मित्वाचे आिेत.
ते म्िणतात
“सावरकरांचा अजा िा दयेचा असला तरी त्यात त्यांनी कुठेिी खेद अिवा खंत व्यक्तत
के लेली नािी. पण त्यांनी आपला दृष्ाीकोन बदलला असल्याचा दावा के ला आिे. १९०६-०७ मध्ये
असलेल्या पररस्स्ितीमुळे आपण का रचला असे त्यांचे म्िणणे आिे. पण आता सरकारने
ववचधमंडळ, सिशक्षण इत्यादी अनेक बाबीत सुधारणा करण्याचा सलोख्याचा दृष्ाीकोन अवलंबला
असल्याने क्ांततकारी मागा अनुसरण्याची गरज नािी असे त्यांचे म्िणणेआिे.”
“सावरकरांच्या बाबतीत त्यांना इिे कुठलीिी मोकळीक देणे शक्तय नािी आणण माझ्या
मतेतेकुठल्यािी र्ारतीय तुरुंगातून पळून जातील. तेइतके मित्वाचे नेते आिेत की युरोपातील
र्ारतीय अराजकतावादी त्यांना सोडववण्यासाठी का रचून तो अल्पकाळात अमलातिी आणतील.
त्यांना जर सेल्युलर जेल बािेर अंदमानात धाडले तर त्यांची सुाका तनस्श्चत आिे. त्यांचे सिमत्र
सिजतेने एखादे र्ाड्याचे जिाज जवळपास लपवू शकतील आणण िोडे पैसे पेरून त्यांच्या
सुाकेसाठी उवाररत बाबी सिज शक्तय करतील.”
“सावरकरांसारख्या माणसालािी अगणणत काळ कठोर पररश्रमाचे काम देता येणार नािी.
त्यांच्या लागोपाठ र्ोगावयाच्या सिशक्षेचा पन्नास वषांचा कालावधी त्यांना आयुष्यर्र तुरुंगात
ठेवण्यासाठी पुरेसा आिे. कािी वषााचे कठोर पररश्रम त्यांच्या अपराधासाठी दंड म्िणून पुरेसा
िोईल आणण तेबाह्य समाजाला धोकादायक असल्याने उवाररत काळात त्यांना तुरुंगातच बंहदवास
र्ोगावा लागेल.”
परंतुरेजीनॉल्ड क्े डॉक यांच्या या सववस्तर तनष्कषांकडे आणण सावरकरांबरोबर अंदमानात
सिशक्षा र्ोगत असलेल्या सचचंद्रनाि सान्याल,उल्लासकर दत्त, रामशरण शमाा आणण र्ाई परमानंद
यांच्या प्रत्यक्ष अनुर्वांकडे मात्र तनरंजन ाकलेयांनी सोयीस्करररत्या दलु ाक्ष के लेआिे. त्यांचे िे
कृत्य, त्यांचा लेख िा संशोधन नसून सावरकरांचे चाररत्र्यिनन करण्याचा डाव असल्याचे सिसद्ध
करतो.
सावरकरांनी जेलमध्ये कुठलेिी कष्ा र्ोगले नािीत, असा एक ब्रबनबुडाचा आरोप श्री.
ाकले यांनी केला आिे. परंतुअंदमानमध्ये १९१६ ते १९२१ मध्ये सजा र्ोगत असलेले मिान
क्ांततकारक पथ्वीसिसं ृ ि आझाद यांचा अनुर्व कािी वेगळेच सांगतो.
``वीर सावरकर ने आधुतनक र्ारत के युवकों को क्ांती का पाठ पढाया िा। क्ांततकारी
वत्तीवाले ृ नवयुवकों के वेतेजस्वी नेता िे। ऐसे सामथ्याशाली व्यस्क्तत से, अंग्रेज अचधकाररयों ने
वि काम सिलया जो बैलोंसेसिलया जाता िा। तेल के कोल्िूपर प्रततहदन तीस पौंड तेल तनकालने
के सिलए सावरकर को मजबूर ककया गया।'' (क्ांतत के पचिक - पष्ठृ १०८)
सावरकरांच्या history sheet वर तसा उल्लेख नसल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी
कधी कोलूओढलाच नािी आणण त्यांना के वळ दोर वळणे इत्यादी सोपी कामे हदली जात असे
ाकले यांचे म्िणणे आिे. परंतुकोलूककंवा काथ्या कुाणेिी रोजची कामे आिेत आणण history
sheet वर के वळ कै द्याला झालेल्या सिशक्षा आणण अन्य वैयस्क्ततक माहिती असल्याने कोलू
ओढल्याची नोंद सावरकरच नव्िे तर कुठल्याच कै द्याच्या history sheet मध्ये नसते. १९१३
च्या अजाातच सावरकर आपल्याला कोलूओढावा लागतो असे म्िणतात. आणण सर रेस्जनॉल्ड
क्ेडॉकिी सावरकरांना अजूनिी कािी काळ अशा कठोर पररश्रमाला समोर जावेच लागेल असे
म्िणतात. िे दस्तावेज आणण पथ्ृवीसिसिं आझाद यांच्या सारख्या सि-बंदीवानांच्या आठवणी,
ाकले यांचेसावरकरांनी कोलूओढलाच नािी, त्यांना साधी सोपी कामे हदली जात असे तिाकचित
संशोधना अंती काढलेले तनष्कषा खोाे आिेत िेच सिसद्ध करतात.
सद्ध्या उपलब्ध असलेल्या कारागिृातील नोंदींप्रमाणे त्यांनी र्ोगलेल्या अमानवीय सिशक्षा
खालील प्रमाणे
३० ऑगस्ा १९११ या हदवशी त्यांना सिा महिनेएकांत-कोठडीची सिशक्षा.
११ जून १९१२ या हदवशी त्यांच्याजवळ कागद सापडल्याबद्दल १ महिना
एकांत-कोठडीची सिशक्षा.
१० सप्ाेंबर १९१२ या हदवशी त्यांच्याजवळ दसु -याला सिलहिलेले पत्र
सापडल्याबद्दल सात हदवसांची खडी िातबेडी.
२३ नोव्िेंबर १९१२ या हदवशी त्यांच्याजवळ दसु -याला सिलहिलेले पत्र
सापडल्याबद्दल एक महिन्याची एकांत-कोठडीची सिशक्षा.
३० डडसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग.
१६ डडसेम्बर १९१३ काम करण्यास नकार.
१७ डडसेंबर १९१३ एक महिना एकांत-कोठडीची सिशक्षा. पुस्तके अिवा
काम नािी.
८ जून १९१४ काम करण्यास नकार. सात हदवसाची खडी-िातबेडीची
सिशक्षा.
१६ जून १९१४ काम करण्यास नकार. चार महिने साखळदंड
१८ जून १९१४ काम करण्यास नकार. दिा हदवस खोडाबेडीची सिशक्षा
१९ जून १९१४ दोर वळण्याचे काम करण्याची तयारी दाखवली
१६ जुलै१९१४ एका महिना दंडाबेडीची सिशक्षा
१८ मे १९१५ दंडाबेडीची सिशक्षा
११ जून १९१५ रुग्णालयात र्रती केल्यामुळे दंडाबेडी काढली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देण्यात आलेल्या अनेक सिशक्षा या बेकायदेशीर असल्याने
त्याची नोंद झाली नािी, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात
स्पष्ापणेम्िालेआिे आणण इतर क्ांततकारकांच्या आत्मचररत्रातिी िे स्पष्ा केलेगेलेआिे.
तरीिी वरील अपूणा दस्तऐवज बघतानािी सावरकरांना ककती कठोर सिशक्षा झाल्या िोत्या.
याची झलक सिमळते. सावरकरांना अंदमान मध्ये पोिोचल्यावर लगेचच ६ महिने एकांतवासात
ठेवले िोते. िी ककती र्यानक सिशक्षा आिे िे कुठलािी मानसोपचार तज्ञ सांगेल. परंतुाकले
शमसुल इस्लामच्या िवाल्याने याला के वळ एक ककरकोळ सिशक्षा समजतात. “िी सिशक्षा
आजपावेतो के वळ मलाच देण्यात आली”, असे सावरकर आपल्या १९१३ च्या अजाात
म्िणतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुं गातील वागणूक उत् |