Must Read - The Gandhian Confusion - Translation of गांधी गोंधळ . Now download without registration. Free PDF Download of Now 68 Books by Veer Savarkar.  
  शत्रूच्या शिबिरात, क्ष किरणे, Now download without registration.  
Books Avaliable for download
 Hindutva (English)
Definition of Hindutva by Veer Savarkar.Who is Hindu? Why? Most scientific definition of Hindutva.
 Oh Martyrs

Lol

 ??????????? ????? (Buddhinishta Nibandha)
 बुद्धिनिष्ठ निबंध - हिंदी (Buddhinishta Nibandha Hindi)
 The Gadhian Confusion
Articles written by Veer Savarkar from time to time exposing truth behind policies of Mr. Gandhi
 Inside the Enemy Camp
About Veer Savarkar's Stay in London, in his own words
 My Transportation to Life
Biography of Swatantryaveer Savarkar depicting the horrors of Andaman, infamous as Kala Pani
 INDIAN WAR OF INDEPENDENCE 1857 - ORIGINAL PUBLISHERs Note
Swatantryaveer Savarkar was the First Historian to publicly declare 1857 mutiny as War of Independence.
 INDIAN WAR OF INDEPENDENCE 1857 - PART 1
Swatantryaveer Savarkar was the First Historian to publicly declare 1857 mutiny as War of Independence.
 HACKROOT
HACKROOT
 INDIAN WAR OF INDEPENDENCE 1857 - PART 2
Swatantryaveer Savarkar was the First Historian to publicly declare 1857 mutiny as War of Independence.
 INDIAN WAR OF INDEPENDENCE 1857 - PART 3
Swatantryaveer Savarkar was the First Historian to publicly declare 1857 mutiny as War of Independence.
 INDIAN WAR OF INDEPENDENCE 1857 - PART 4
Swatantryaveer Savarkar was the First Historian to publicly declare 1857 mutiny as War of Independence.
 Hindu Rashtra Darshan - Eng
Presidential Addresses by Swatantryaveer Savarkar at the various Sessions of All India Hindumahasabha
 Hindu Pad Patshahi - Eng
History of Maratha Kingdom in India.
 Letters from Andaman
Veer Savarkar was allowed to write in all 8 letters to his family during his imprisonment a Andaman. What did he wrote to his brother?
 The Revolutionist to Himself
Poem written in London in year 1909.
 popeye
gotcha
 popeye
gotcha
 हिंदुत्व
हिंदू कोण आहेत ? याची सर्वसमावेशक आणि शास्त्रीय व्याख्या.
 हुतात्म्यानो!
१०९८ साली लंडन मध्ये वाटलेली पत्रके. ह्यात १८५७ च्या हुतात्म्यांना त्यांचे कार्य पूर्ण करून त्यांच्या रक्ताचा सूड घेतला जाईल असे वचन देण्यात आले होते. पुढे हेच पत्रक सावरकर यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात आले.
 आता मृत्युचे स्वागत करावे ?
हे पत्र स्वा. सावरकरांनी कै. बाबाराव सावरकरांच्या मृत्यू पूर्वी त्याच्या कडे पाठवले होते आणि ते बाबांना वाचून दाखवण्यात आले होते. बाबांच्या दिव्य जीवनाचा समारोप करणारे ते अद्वितीय अमर पत्र वाचल्यानंतर एका दिवसांनी म्हणजेच दि.१६ मार्च १९४५ ला सांगली येथे बाबांचे निधन झाले.
 गांधी गोंधळ
देशाला नपुंसक बनविणाऱ्या भोंगळ गांधीवादाचा बुरखा फाडणारे लेख. गांधीवादाचे खरे रूप आणि त्याने देशाचे केलेले नुकसान कळण्यासाठी आजच्या पिढीने वाचणे आवश्यक.
 मित्रांनो रामराम !
२ विरुद्घ १ मताने लंडन न्यायालयाने स्वा. सावरकरांना भारतात परत पाठविण्याचा निर्णय दिला त्या रात्री सावरकरांनी आपल्या लंडन आणि युरोपातील सहकाऱ्यांना पाठविलेला अखेरचा संदेश.
 १८५७ चे स्वातंत्र्यसमर
१९५७ चे स्वातंत्र्यसमर हे केवळ शिपायांचे बंड होते असा ब्रिटीश व तत्कालीन भारतीय इतिहासकारांनी केलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी स्वा. सावरकर यांनी संशोधन करून लिहिलेला ग्रंथ. प्रकाशनापूर्वीच भारत आणि इंग्लंड या दोन देशांनी जप्त केलेला जगातील हा पहिलाच ग्रंथ.
 जोसेफ मेझिनी
इटालीयन क्रांतिकारक जोसेफ मेझिनी यांच्या यंग इटालीयन या संघटनेच्या धर्तीवर अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारक संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली. जोसेफ मेझिनी यांचे आत्मचरित्र स्व. सावरकर यांनी मराठीत भाषांतर करून छापले. या ग्रंथाची स्वा.सावरकर यांनी लिहिलेली प्रस्तावना एवढी स्फोटक होती की या ग्रंथावर ब्रिटिशांनी तत्काळ बंदी घातली. परंतु या आधीच सहस्त्रावधी युवकांनी ती कंठगत केली. ग्रंथापेक्षा प्रस्तावनाच गाजल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण.
 सहा सोनेरी पाने
भारताच्या गौरवशाली इतिहासातील सहा सुवर्णमय पाने. हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे ह्या अपप्रचाराला साधार खोडून काढणारे इतिहास संशोधन.
 हिंदू पदपातशाही
मराठे लुटारू नव्हते. तर ते इस्लामी आक्रमणापासून हिंदूंना मुक्त करण्यासाठी लढले, हे साधारपणे सिद्ध करणारे पुस्तक.
 आत्मचरित्र - पूर्वपीठिका
१८५७ नंतर बहुतांश हिदुस्थान ब्रिटीश निष्ठ असताना केवळ महाराष्ट्रात क्रांतिकारी परंपरा जिवंत होती. या पन्नास वर्षातील देशातील परिस्थितीचा स्वा. सावरकरांनी घेतलेला प्रांतवार आढावा.
 आत्मचरित्र :- माझ्या आठवणी
स्वा. सावरकरांच्या बालपणातील आठवणी. नुसत्या कौटुंबिक नव्हेत तर मुख्यत: तत्कालीन सामाजिक/राजकीय परिस्थिती आणि तिचा स्वातंत्र्यवीरांवर पडलेला प्रभाव. यात भगूर/नाशिक कालखंडाचा म्हणजेच स्वा.सावरकर शाळांत परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या, मित्रमेळा/ अभिनव भारत यांच्या स्थापने पर्यंतच्या घटनांचा समावेश आहे.
 लंडनची बातमीपत्रे
वीर सावरकरांनी पाठवलेली लंडन आणि युरोप मध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित बातमीपत्रे.
 शत्रूच्या शिबिरात
स्वा.सावरकर लंडनला जाण्यासाठी निघाल्या पासून १८५७ चे स्वातंत्रसमर लिहून पूर्ण झाले, तो पर्यंतच्या कालखंडाचे आत्मचरित्र.
 माझी जन्मठेप
अंदमानच्या कठोर कारावासात देशभक्तांनी भोगलेल्या अनंत यातनांचे हृदयद्रावक कथन तसेच चोर-खुनी-दरोडेखोरांना सुधारण्यासाठी स्वा. सावरकर यांनी केलेले विधायक कार्य. अनेक गोष्टींनी परिपूर्ण आणि तर्कशुद्ध विचारांनी बहरलेले पुस्तक.
 अंदमानच्या अंधेरीतून
१९१० ते १९२० या कालावधीत अंदमानात असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना केवळ आठ पत्रे घरी लिह्ण्याची अनुज्ञा मिळाली होती. काय लिहितात ते या पत्रांत?
 अंदमानाची इतिहास दर्शिका
अंदमान कारागृहातील स्वा. सावरकर यांच्या संबंधातील नोंदी.
 हिंदू राष्ट्र दर्शन.
सन १९३७ ते १९४३ च्या काळात हिंदुमहासभा व्यासपीठावरून केलेली अभ्यासपूर्ण ऐतिहासिक भाषणे.
 हिंदुत्वाचे पंचप्राण
धर्म संस्कृती, भाषा, जातीभेद आदी विषयांवर प्रखर प्रकाश टाकणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लेख.
 रणशिंग
हिंदू साम्राज्याच्या दिग्विजयाची महती सांगून इतिहासाचा अभ्यास आवश्यक का आहे, तसेच इतिहास कसा वाचावा व लिहावा याचे मार्गदर्शन करणारे लेख.
 ऐतिहासिक निवेदने
सावरकरांनी वेळोवेळी व्यक्त केलेली तेजस्वी स्फूर्तीदायक राजकीय मते, काश्मीर ते केरळ आणि आसाम ते सिंध संबंधीचे योग्य मार्गदर्शन. कॉंग्रेस, मुस्लीम लीग, समाजवादी आणि इंग्रज राज्यकर्ते यांना दिलेले फटकारे याचा समावेश.
 ??????? ?????
????? ???????? ?????? ??????? ????? ?????????? ????? ?????
 क्ष किरणे
घातक सामाजिक रुढी आणि परंपरा यांच्यावर टाकलेला वैचारिक क्ष किरणांचा झोत.
 गांधी हत्या अभियोगातील निवेदन
गांधी हत्या प्रकरणी गोवल्या गेल्फ्या नंतर लाल किल्ला येथे भरण्यात आलेल्या अभियोगातील स्वा.सावरकरांचे निवेदन
 हिंदू संघटन - नेपाळी आंदोलन
हिंदुराष्ट्र निर्मितित जगात हिंदुंचे एकमेव राज्य असलेल्या नेपाळचे योगदान कसे महत्वपूर्ण असेल याचे प्रतिपादन करणारे लेख.
 जात्युछेदक निबंध
केवळ अस्पृशताच नव्हे तर सात स्वदेशी शृंखला सर्वांनी तोडल्या पाहिजेत असे तर्कशुद्ध प्रतिपादन. तसेच जातीभेद केवळ हिंदूंमध्येच नाहीत तर मुसलमान आणि इतर हि धर्मात आहेत हे साधार सिद्ध करणारे लेख.
 नासिक कटाच्या निर्णयातील एक उतारा
लंडन मधील न्यायालयात सावरकरांवर अभियोग सिद्ध होणे अवघड वाटल्याने त्यांना नाशिक कटात गोवण्यात आले.त्या नासिक कटाच्या निर्णयातील एक उतारा
 विज्ञान निष्ठ निबंध
हिंदू समाजाने पोथीनिष्ठा सोडून अद्ययावत बनावे,अंधश्रद्धा टाकून विज्ञाननिष्ठ बनावे या हेतूने किहिलेले निबंध.
 सामाजिक भाषणे
ठिकठिकाणी केलेल्या भाषणातील महत्वाचे भाग
 तेजस्वी तारे
इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या काही क्रांतीकारकांची स्वा. सावरकरांनी रंगवलेली ओजस्वी शब्दचित्रे
 स्फुट लेख
खिलाफतीची आफत, १९२४ पासून सिंधी हिंदूंना दिलेल्या धोक्याच्या सूचना आणि लाला लजपतराय, कवी गोविंद यांच्या साहित्याचा परिचय
 बोधीवृक्ष
भगवान बुद्धाच्या राज्य आणि पत्नी-पुत्र त्यागामागची उदात्त भूमिका स्पष्ट करणारे एक अपूर्ण नाटक. प्रवेशांची संगती लागत नसली तरी यातील वैचारिक भूमिका निश्चितच महत्वपूर्ण आहे.
 संगीत सन्यस्त खड्ग
आत्यंतिक अहिंसा कि स्वदेश रक्षणार्थ शस्त्र ग्रहण? स्वा. सावरकरांचे "शरण नव्हे तर रण, मारित मारित मरण !" हे तत्वज्ञान प्रभावी पणे मांडणारे नाटक.
 संगीत उश्याप
अस्पृश्यतेच्या बेड्या तोडून सर्व हिंदूंनी एक व्हावे या हेतूने लिहिलेले सामाजिक नाटक.
 संगीत उत्तरक्रिया
मराठ्यांनी पानिपतचा कसा सवाई ने सूड उगवला हे सांगणारे नाटक.
 काळे पाणी
अंदमानच्या अनुभवावर आधारित कादंबरी.
 मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि पर्यायी शब्दकí
भाषा शुद्धी का आवश्यक आहे ? यावरील आक्षेपांना नुसतेच उत्तर नव्हे तर कृती देखील. सोबतच्या शब्द कोशातील शब्द आज मराठीत संपूर्णपणे रुळले असून त्यातील असंख्य शब्द स्वा. सावरकरांनी निर्माण केले आहेत यावर आपला विश्वास देखील बसणार नाही. भाषा आणि राष्ट्रीयत्व यांचा सखोल संबंध असल्याने, आज पुन्हा मराठी भाषेत परकीय भाषांचे आक्रमण सुरु झाल्याने आजही हि पुस्तिका मार्गदर्शक ठरते.
 भाषा शुद्धी -लेख
मराठी भाषेचे शुद्धीकरण हि पुस्तिका प्रकाशित झाल्यानंतर ५ ते १० वर्षांनी भाषा शुद्धीचा आढावा घेणारे लेख. यात हिंदी भाषा शुद्धीकार्यासाठी विशेष लेख आहे. आजही हे विचार अमलात आणणे आवश्यक आहे.
 ऐतिहासिक निबंध
सर्व पेशव्यात थोर कोण?, ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावे? आणि वंदेमातरम हे बालपणात लिहिलेले निबंध तसेच बाजीरावाची पुण्यतिथी कशी साजरी करावी हे सांगणारा निबंध.
 स्वा. सावरकरांच्या कविता.
स्वा. सावरकरांच्या ९० कविता.यात आर्या, आरत्या, फटके, पोवाडे, लावणी, भावगीते, नाट्यगीते अशा असंख्य काव्य प्रकारांचा समावेश आहे. सागरास ( ने मजसी ने ), स्वतंत्रतेचे स्तोत्र (जयोस्तुते)या प्रसिद्ध कवितांबरोबर वयाच्या केवळ ११ व्या वर्षी लिहिलेला सवाई माधवरावांचा रंग हा फटका,तानाजी/ बाजीप्रभू यांचे पोवाडे, चाफेकरांचा फटका यासह
बंदी जीवनावर आधारित कविता तसेच वहिनीचे सात्वन, माझे मृत्युपत्र,अनादी मी अनंत मी या स्वा. सावरकरांच्या जीवन तत्वज्ञानावर आधारित कविता आहेत. हिंदू एकता गीत, ध्वजगीत, शस्त्रगीत आदी गीतेही यात आहेत.
 कमला
पानिपता वरील संकल्पित महाकाव्यातील पूर्ण झालेले कमला, विरहोछ्वास आणि महासागर हे सर्ग यात आहेत. अंदमानात लिहिलेले हे भाग. नंतर राजकीय व्यग्रतेमुळे स्वा. सावरकरांना हे महाकाव्य अर्धवट सोडावे लागले.
 गोमांतक
१९१५ साली अंदमानात लिहून पूर्ण केलेले हे संपूर्ण खंडकाव्य. अर्थात महाकाव्याची अनेक लक्षणे यास लागू पडतात.
 A Hot Spicy Medley
Satirical essays on confused Gandhi Politics.
Tell Your Friend
 
Please Fill up this form to tell your friend about savarkarsmarak.com
  Your Friend Name
  Friends Email ID
  Your Name
  Your Email id
  Message to your Friend
 
Enter Text/ Number seen in Image

Cannot Read ? Click here


Enter character seen above *
 
 
A copy of this messaage will be sent to You
 
This information will be recorded with savarkarsmarak.com
Dear
Following message was sent to your friend


Message